शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST

एटापल्ली - येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज ...

एटापल्ली - येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

त्यांनतर शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजगोपाल सुल्वावार यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण तालुकाप्रमुख किसन मट्टामी, शहरप्रमुख मनीष दुर्गे, राहुल आदे, सलीम शेख, इशांक दहागावकर, सुरेश करमे, दीपक दत्ता, प्रसाद दासरवार, तनुज बल्लेवार, सतीश मुप्पलवार, सागर कुळयेटी, विशाल गुरुनुले, सुजल दुर्गे, पवन चित्तलवार, हर्षद शेख, विकास बडा, गौतम बांबोळे, विलास पेरमेलवार, नेहाल कुंभारे, निखिल खोब्रागडे, अक्षय पुंगाटी, चेतन गड्डमवार, राघव सुल्वावार, राकेश तेलकुंटलवार व शिवसैनिक उपस्थित होते.