शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी गुरूदेवभक्त न्यायालयात जाणार

By admin | Updated: May 15, 2014 02:07 IST

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दुरदृष्टीकोन ठेवून अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाची सोय निर्माण करण्यासाठी शाळा उघडली.

पत्रकार परिषद : संस्थापकाकडून दिशाभूलगडचिरोली : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दुरदृष्टीकोन ठेवून अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाची सोय निर्माण करण्यासाठी शाळा उघडली. काही दिवसानंतर ही शाळा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वत: संस्थेकडे हस्तांतरीत केली. या आo्रमशाळेच्या मालकीचा प्रश्न शासन दरबारी कायम आहे, असे असतांनाही आत्राम यांनी शाळा इमारतीचे बांधकाम सुरू करून शासन, धर्मदाय आयुक्त व गुरूदेव भक्तांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव डॉ. एस. बी. कुंभारे यांच्यासह उपस्थित गुरूदेव भक्तांनी केला.कमलापूर आo्रमशाळा ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज o्री गुरूदेव बहुद्देशिय शिक्षण संस्था कमलापूरला हस्तांतरीत करण्याचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लेखी स्वरूपात पत्र देऊन कबुल केले होते. शासन दरबारी असलेले अनेक मंत्री, वरीष्ठ अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त व अन्य अधिकार्‍यांनी कमलापूरची आo्रमशाळा हस्तांतरीत करण्यास सहमती दर्शविली आहे.मात्र ही शाळा अद्यापही संस्थेला तसेच गुरूदेव भक्तांना देण्यात आली नाही. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून आo्रमशाळा मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉ. कुंभारे यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला दलितमित्र नानाजी वाढई, भाऊराव कुमरे, पंडित पुडके, देवाजी खेवले, गणपत निंबोरकर, जयराम खोब्रागडे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)