पावसाने पऱ्हे बहरले :

By Admin | Updated: June 25, 2015 01:56 IST2015-06-25T01:56:37+5:302015-06-25T01:56:37+5:30

संततधार पाऊस होण्यापूर्वी जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकले.

Rain rains: | पावसाने पऱ्हे बहरले :

पावसाने पऱ्हे बहरले :

 संततधार पाऊस होण्यापूर्वी जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकले. त्यानंतर पाच ते सात दिवस जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. आता पावसाने उसंत घेतली आहे. आरमोेरी नजीकच्या एका शेतात पावसाने बहरलेले हिरवेगार पऱ्हे.

Web Title: Rain rains: