शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दोन घरे कोसळली

By admin | Updated: September 1, 2016 01:47 IST

अहेरीसह तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली.

अहेरीत वादळी पाऊस : येनगंटीवार व दंडीकेवार यांचे नुकसानअहेरी : अहेरीसह तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली. अहेरी येथील रेखा येनगंटीवार व विस्तारी दंडीकेवार यांच्या घराची अनुक्रमे भिंत व घराचे छत कोसळून नुकसान झाले. अहेरी येथील तहसील कार्यालयासमोरील रेखा प्रभाकर येनगंटीवार, राजू प्रभाकर येनगंटीवार हे माता-पूत्र बाजुच्या खोलीत झोपले असताना घराची भिंत कोसळली. त्यानंतर पूर्ण छत कोसळले. मात्र यात कुठलीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे येनगंटीवार यांचे जवळपास १ लाखाचे नुकसान झाले. बेघर कॉलनीतील विस्तारी मलय्या दंडीकेवार यांच्या घराचे छत पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यात त्यांना ५० हजारांचा फटका बसला. प्रभागाचे नगरसेवक शैलेंद्र पटवर्धन यांनी दोन्ही घरी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार व तलाठ्यांना याबाबत माहिती देऊन नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्याची विनंती केली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अहेरीतील दोन घर पूर्णत: जमीनदोस्त झाले तर काही घरांना जोरदार तडाखा बसला. अनेक घरावरील कवेलू वादळी वाऱ्याने उडाल्या. तालुक्यातील अनेक मार्गांवर झाडे कोसळून वाहतुकही दुसऱ्या दिवशी सकाळी ठप्प झाली होती. तालुक्यातील अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. (प्रतिनिधी)