शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव-राजोली मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

कुरखेडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शिवाय कुरखेडा येथे शाळा, महाविद्यालय आहे. बाजारपेठही असल्याने सभोवतालच्या गावातील अनेक नागरिक दररोज कुरखेडा येथे विविध कामानिमित्त येतात. तळेगाव-राजोली मार्गावरूनच नागरिकांचे नेहमी आवागमन असते.

ठळक मुद्देप्रवास खडतर : डांबरी मार्गाला आले खडीकरण रस्त्याचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कुरखेडा येथून तळेगावकडे व पुढे राजोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास खडतर बनला आहे.कुरखेडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शिवाय कुरखेडा येथे शाळा, महाविद्यालय आहे. बाजारपेठही असल्याने सभोवतालच्या गावातील अनेक नागरिक दररोज कुरखेडा येथे विविध कामानिमित्त येतात. तळेगाव-राजोली मार्गावरूनच नागरिकांचे नेहमी आवागमन असते. मात्र सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने या मार्गावरून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सर्व प्रकारच्या मालाची कुरखेडा शहरातूनच तळेगाव व राजोली भागात वाहतूक होत असते. सदर मार्ग वर्दळीचा असूनही या मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात आली नाही. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी या रस्त्याने आवागमन करतात. मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधी या मार्गाकडे फिरून पाहत नाही. संबंधित विभागाने सदर रस्त्याचे पक्की दुरूस्ती करावी. संपूर्ण रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी राजोली भागातील नागरिकांनी केली आहे.कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावाला जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अशीच झाली आहे. दुरूस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा