शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

घोट-चामोर्शी मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनासह एसटी महामंडळाची बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात सुरु असतात.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : डांबरीकरण करण्याची घोट परिसरातील नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट-चामोर्शी मार्ग मोठ्या प्रमाणात उखळलेला असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची वर्षातून दोन ते तीनवेळा डागडुजी करण्यात येते. मात्र अल्पावधीतच तो मार्ग जैसे थे होते. या मार्गाची नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी या पसिरातील नागरिकांकडून होत आहे.घोट-चामोर्शी मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने घोट परिसरातील रेगडी, विकासपल्ली, चापलवाडा, मकेपल्ली, एटापल्ली, आलापल्ली ते देवदा मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक चामोर्शीकडे ये-जा करीत असतात. सदर मार्गाने दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनासह एसटी महामंडळाची बसेसच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात सुरु असतात. परंतु घोट-चामोर्शी मार्गाची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात मार्ग उखळलेला आहे.श्रीनीवासपूर ते गोलाबाईपर्यंतचा मार्ग मोठ्या प्रमाणात उखडला आहे. मार्ग अरूंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास दोन्ही वाहनाला साईड देण्यास खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.ठिकठिकाणी खड्डे पडून गिट्टी बाहेर निघाली आहे. दुचाकी वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर गिट्टी पूर्णपणे निघून जमिनीवरील माती बाहेर निघाली आहे. पावसळ्यात यामध्ये पाणी साचून प्रवास करणे कठीण होणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक