शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कोटेड वीज केबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज विभागाने अशा ठिकाणी प्लास्टिक कोटेड वीज केबल टाकले आहेत.

ठळक मुद्देअपघात व चोरी थांबणार : गडचिरोली, देसाईगंजात उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात ७.५ किमी तर देसाईगंज शहरात ६ किमीचे प्लास्टिक कोटेड केबल खांबावरून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागण्यापासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच तारांवर आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज विभागाने अशा ठिकाणी प्लास्टिक कोटेड वीज केबल टाकले आहेत. गडचिरोली शहरात ७.५ किमी व देसाईगंज शहरात ६ किमी अंतराचे केबल टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अडचणींच्या ठिकाणीच सदर केबलचा उपयोग करण्यात आला आहे. प्लास्टिक कोटेड केबलमुळे आकडा टाकून वीज चोरीवरही आळा घालण्यास मदत होत आहे.भूमिगत वीजवाहिनीएकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत शहरी भागात भूमिगत वीज केबल टाकण्याची योजना सुध्दा राबविली जाते. या योजनेंतर्गत गडचिरोली शहरात ११.५ किमी व देसाईगंज शहरात १.६ किमी अंतरावर भूमिगत वीज केबल टाकण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली शहरात १०० केव्हीचे १३ नवीन रोहित्र व २०० केव्हीचे ११ नवीन रोहित्र बसविले आहेत. देसाईगंज शहरात १०० केव्हीचे ९ तर २०० केव्हीचे ५ रोहित्र बसविले आहेत. गडचिरोली शहरातील २०० केव्हीच्या १०, देसाईगंज शहरातील १०० केव्हीच्या सात, २०० केव्हीच्या १० रोहित्रांची क्षमतावाढ केली आहे.

टॅग्स :electricityवीज