शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजरच्या तिकिटाचे दर झाले सुपर, मेल एक्सप्रेसच्या बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

कोरोनाच्या लाटेनंतर देशात सर्व रेल्वेगाड्यांचा प्रवास बंद करण्यात आला होता. आता त्या सर्व गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने सूचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबरपासून गोंदिया ते बल्लारशाह एक स्पेशल मेमू ट्रेन (०८८०२) सुरू करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : काेराेनाचे संकट काहीसे दूर झाल्यानंतर दीड वर्षाने रेल्वे गाड्या सुरू झाल्या. मात्र पॅसेंजर गाडीच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. विशेष म्हणजे पॅसेंजरच्या तिकिटाचे दरभाडे सुद्धा सुपर, मेल एक्सप्रेसच्या बरोबरीत आले आहे. कोरोनाच्या लाटेनंतर देशात सर्व रेल्वेगाड्यांचा प्रवास बंद करण्यात आला होता. आता त्या सर्व गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने सूचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबरपासून गोंदिया ते बल्लारशाह एक स्पेशल मेमू ट्रेन (०८८०२) सुरू करण्यात आली. ही ट्रेन स्पेशल असल्याकारणाने या मेमू ट्रेनचे दरभाडे आधीच्या दरभाड्याच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष दिसून येत आहे. 

- तर पुन्हा लागू होईल स्वस्त रेल्वेभाडे भारतीय रेल्वेने ठरवून दिल्याप्रमाणे सद्यस्थितीत बहुतांश गाड्या स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू असल्यामुळे या सर्व ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकल तिकिटांच्या प्रवाशांकडून सुद्धा सुपर अथवा मेल एक्सप्रेसचा तिकीट दर आकारण्यात येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे कोणतेही विशेष नाव न लावता आपल्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील, त्यावेळेस पूर्वीप्रमाणे लोकल तिकिटाचे दर लागू होतील, अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :railwayरेल्वे