शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट तुटलेला वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:21 IST

तालुक्यातील सायगाव येथे अर्धवट तुटलेल्या स्थितीत वीज खांब उभा आहे. या ठिकाणचा वीज खांब बदलवून नवीन वीज खांब लावण्यात यावा, अशी मागणी सायगाव येथील अनिल प्रधान व इतर नागरिकांनी महावितरणकडे केली होती.

ठळक मुद्देसायगावातील समस्या : महावितरणचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतआरमोरी : तालुक्यातील सायगाव येथे अर्धवट तुटलेल्या स्थितीत वीज खांब उभा आहे. या ठिकाणचा वीज खांब बदलवून नवीन वीज खांब लावण्यात यावा, अशी मागणी सायगाव येथील अनिल प्रधान व इतर नागरिकांनी महावितरणकडे केली होती. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. अर्धवट तुटलेल्या सिमेंटच्या वीज खांबामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सायगाव येथील अनिल प्रधान यांच्या घराजवळ सिमेंटचा विजेचा खांब आहे. डिसेंबर २०१७ पासून सदर खांब अर्धवट तुटलेल्या स्थितीत आहे. सदर खांबाला विद्युत ताराची जोडणी करण्यात आली आहे. या सिमेंट खांबाला मध्यभागातून मोठी भेग गेल्यामुळे हा खांब के व्हाही कोसळे शकते. त्यामुळे जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. सदर खांब तत्काळ हटवून त्या ठिकाणी दुसरे नवीन वीज खांब लावण्यात यावे, अशी मागणी अनिल प्रधान यांच्यासह वॉर्डातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सदर वीज खांबांचा पंचनामाही केला नाही.बराच कालावधी उलटूनही वीज खांब बदलविण्यात आले नाही. त्यामुळे लोकांच्या जीविताला हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे महावितरणच्या अधिकाºयांचे कायमचे दुर्लक्ष आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा व इतर गावांमध्ये अनेक जुने लोखंडी व सिमेंट काँक्रिटच्या वीज खांबांची अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणच्या डीपी खुल्या आहेत. महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.