माणसाच्या भोजनातील मीठ हे आवश्यक घटक मानले जाते. मिठाशिवाय भोजन अथवा कुठल्या खाद्यपदार्थाला चव येत नाही. मीठ सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही साठाही करून ठेवत नाही. विशेष म्हणजे बरेच दुकानदार मिठाच्या चुंगड्या दुकानाच्या बाहेर ठेवतात. अशी परिस्थिती असत ...
दारू गाळण्यासाठी टाकलेला तब्बल ३५ क्विंटल मोहसडवा गडचिरोली तालुक्यातील मुरूमबोडी आणि बोथेडा येथील जंगल शिवारातून पोलिसांनी आणि मुक्तिपथ तालुका चमूने नष्ट केला. चार ठिकाणी जवळपास ४५ ड्रममध्ये हा सडवा टाकण्यात आला होता. ...
सोमवारपर्यंत कुरखेडा येथील किराणा विक्रेत्यांकडे पुरेशा प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध होता. मात्र मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. या संधीचा गैरफायदा उचलत काही विक्रेत्यांनी चढत्या दरात मिठाची विक्री केली. मिठाचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी अनावश् ...
नागरिकांनी आतापर्यंत केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा आज ग्रिन झोनमध्ये आहे. यानंतरही नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करु न आपला जिल् ...
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २००५ महाविद्यालय संलग्नित आहेत. सदर महाविद्यालयातील विविध विभाग व विद्यापीठाचे कॅम्पस मिळून यावर्षी एकूण १ लाख ४ हजार विद्यार्थी उन्हाळी परीक्षा देणार होते. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर् ...
वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा कधीही खंडीत होतो. पण आता ट्रान्सफार्मरच जळाल्यामुळे वीज पुरवठा पाच दिवसांपासून पूर्णपणे खंडीत आहे. गर्रेपल्ली व आसमटोला येथे आठवड्यातून दोन दिवस नेहमीच वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला तोंड द् ...
छत्तीसगढ़ राज्यासह लगत असलेल्या कोरची तालुक्यात मिठाचा कथित तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरली आणि मंगळवारी दिवसभर नागरिकांनी बाजारात मिठाच्या खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे बाजारात दुपारी १२ वाजेपर्यतच जवळपास सर्वच विक्रेत्यांकडील मिठाचा साठा संपून त ...
कोरची तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. लॉकडाऊनमुळे छत्तीसगड राज्यातील दुकानांमध्ये मिठाचा पुरवठा मागील काही दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे छत्तीसगडवासीयांना मिठाचा तुटवडा जाणवत आहे. छत्तीसगड राज्यातील नागरिकांचे काही नातेवाईक कोरची ता ...
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीनंतर नवीन बांधकामाला सुरूवात झाली. बांधकाम करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु येथील बांधकामात या नियमाचा फज्जा उडत आहे. आलापल्लीतील सर्वात वर्दळीचा अंतर्गत मार्ग म्हणून ज्याची ओळख आहे. त्या मार्गाच्य ...