अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिका ...
निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठ ...
देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस् ...
पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा या इसमाची १५ फेब्रुवारी २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. संटी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले शेती करतात. एका मुलाला एसटी महामंडळात शासनाने कंडक्टरची नोकरी दिली आहे. सध्या कोरोनामुळे तो घरीच आहे. भेटीदर ...
जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील ...
शेती व शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. मात्र गरीब शेतकरी महागडी यंत्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाकडून कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी शासनाकडून जवळपास निम्मे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल आदी अवजा ...
अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस च ...
‘दिव्यांग’ मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल सुरभी जांभुरे हिला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने मुंबई येथील अंधेरी ओशिवारा लिंक रोडजवळ पार पडलेल्या ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ...
नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्स नर्सिंग असोसिएशन चातगावच्या वतीने धानोरा तालुक्याच्या कुडकवाही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दरम्यान गावातील नागरिकांना याप्रसंगी क ...