खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन हत्तींबाबत भूमिका स्पष्ट केली. हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरातला जाऊ नयेत, अशी लोकांची मागणी आहे. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कधी ...
Gadchiroli News कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आ ...
Elephants News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्या ...
दुर्गम भागातील काही नागरिक वीज तारांवर आकडे टाकून वीज चाेरी करीत करतात. वीज चोरीमुळे वीज हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीजपुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. च ...
कुरखेडापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील रेती घाटातून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे. कुंभीटोला येथील स्मशानभूमीतून रेती वाहतुकीसाठी जेसीबीने मार्ग तयार करून संबंधित क ...
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय ४५४.२२ कोटी रुपये होता. तो सर्व निधी प्राप्त होऊन यंत्रणांनी तो १०० टक्के खर्चही केला. या बैठकीला आमदार व इतर सदस्य ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी असलेले खासदार, आमद ...
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला. ...
हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बंदिस्त संग्रहालयात नेणे हा हत्ती कॅम्प बंद करण्याचाच डाव असून, तो हाणून पाडा, अशी जनभावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. ...