गडचिरोली शहराला गोदरीमुक्त बनविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्याची जम्बो मोहीम हाती घेण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनुदानाची रक्कम अग्रीम स्वरूपात दिलेल्या ७० लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. वर्षभरापासून या लाभार् ...
मागील दीड महिन्यांपासून दरदिवशी पाऊस येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबण्याची अपेक्षा करीत आहेत. सोमवारी दिवसभर आकाश स्वच्छ होते. त्यामुळे रात्री पाऊस येणार नाही, असा अंदाज होता. मात्र सोमवारी पहाटे ४ वाजेपासून पावसाला सुरूवात झा ...
जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वी ...
खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढल ...
हुडूकदुम्मा येथे १० लाख ७२ हजार ८३७ रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. हुडूकदुम्मा हे गाव कोरचीपासून पूर्वेस २५ किमी अंतरावर आहे. या गावात कोणत्याही प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा नाहीत. ...
कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते. ...
गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असतानाही अहेरी उपविभागात चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची आयात होत आहे. याशिवाय मोहफुल व गुळाची दारूही सहज उपलब्ध होत आहे. राजाराम, रायगट्टा, कोंकापल्ली, खांदला, मरनेली, पत्तीगाव, नंदिगाव, झिमेला, गुड्डीगुडम य ...
राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवास ...
तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमक ...
दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो ...