शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ओटी सजावट स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: October 19, 2015 01:57 IST

लोकमत सखी मंच व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नवरात्र उत्सवानिमित्त कारगिल चौकातील दुर्गा उत्सव ...

सखी मंचतर्फे गडचिरोलीत कार्यक्रम : सारिका आखाडे प्रथमगडचिरोली : लोकमत सखी मंच व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नवरात्र उत्सवानिमित्त कारगिल चौकातील दुर्गा उत्सव मंडळात ओटी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटी सजावट स्पर्धेत अनेक सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका राजेंद्र आखाडे यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक योगिता बारापात्रे, तृतीय क्रमांक प्रभा खोब्रागडे यांनी पटकाविला. प्रथम विजेत्या सखीस कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने ५०१, द्वितीय क्रमांकास सचिन हर्षे ज्वेलर्सतर्फे ३०१ ्ररूपये तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या सखीस श्वेता कन्हैया बैस यांच्यातर्फे २०१ रूपयांचे बक्षीस देण्यात आले. संध्या खडसे, सावित्री काबरा यांना प्रोत्साहन बक्षीस १०१ रूपये देण्यात आले. स्पर्धेत वंदना कनपुरवार, जयश्री चांदेकर, ज्योत्स्ना पोरेड्डीवार, मंजुषा खडसे, वंदना उप्परवार, रजनी भोयर, मंजुषा मोरे, रागिनी कापकर आदींनी एकापेक्षा एक सुंदर ओटी सजावट करून उपस्थितांची मने जिंकली. दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सहभागी स्पर्धकांची ओटी भरण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. कविता मोहरकर, सुचिता उदय धकाते, नीलिमा सुनील देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनिया बैस तर आभार सखी मंचच्या जिल्हा संयोजिका प्रीती प्रभाकर मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी नम्रता चन्नावार, श्वेता बैस, प्रियांशू मेश्राम, शारदा खंडागळे, अर्चना भांडारकर, मंगला बारापात्रे, कृणाल उरकुडे व दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)