शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग बायपास न्या

By admin | Updated: December 23, 2015 01:48 IST

जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

व्यापारी असोसिएशनची मागणी : खासदारांना शिष्टमंडळ भेटलेगडचिरोली : जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे चारही मार्ग शहराबाहेरून बायपास मार्गाने वळविण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सदर चारही महामार्ग बायपास मार्गाने करण्याची त्यांना विनंती करणार आहोत, असे आश्वासन खासदार नेते यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गजानन येनगंधलवार, श्रीकृष्ण कावनपुरे प्रकाश अर्जुनवार, शशिकांत साळवे उपस्थित होते. गडचिरोली व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळात अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष हरिष राठी, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर, सचिव गुरूदेव हरडे, अनिल करपे, सलिम बुधवानी, फरिद नाथानी, कासीम धनानी, हेमंत राठी, किशोर जोगे, दया चौधरी, प्रफुल आंबोरकर, सुनिल हर्षे, सरफराज शेख, विशाल हल्दवालीया यांचा समावेश होता. तर धानोरा व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळात गजानन साळवे, विनोद निंबोरकर, सुभाष धाईत, प्रकाश धाईत, गीता वालको, रेखा हलामी, विजय कुमरे, कैलाश गुंडावार, भास्कर सोनुले, संतोष हरडे, दिलीप गावडे, विजय साळवे, अनंत साळवे, सदूभाई धनानी, बशिरभाई पिराणी, अल्लाउद्दीन लालानी आदी सहभागी होते. (स्थानिक प्रतिनिधी)