शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेमुळे त्रस्त नागरिकांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत ...

एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत समस्या साेडविण्याचे आश्वासन एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

एसबीआयमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर हाेत नाहीत. पुरेसा कर्मचारी वर्ग देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी एटापल्ली येथील व्यापारी संघटनेने गुरुवारी बॅँकेला कुलूप ठाेकण्याचा इशारा दिला हाेता. व्यापारी व ग्राहक बँकेला कुलूप ठाेकण्यास गेले असता, एटापल्लीचे ठाणेदार शीतलकुमार डाेईझर यांनी मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळे कुलूप ठाेकण्यात आले नाही. दुपारी १२ वाजता गडचिराेली येथून मुख्य व्यवस्थापक राधेश्याम प्रसाद, लीड बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक युवराज टेंभुर्णे, भंडारा येथून उपव्यवस्थापक आशिष फुले हे एटापल्ली येथे पाेहाेचले. त्यावेळी आंदाेलन सुरूच हाेते. आंदाेलकांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. समस्या साेडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. आंदाेलनाचे नेतृत्व महेश पुल्लूरवार, सचिन माेतकुरवार, सुरेश बारसागडे, संदीप शेलवटकर यांनी केले.

बाॅक्स

या समस्या साेडविण्याचे आश्वासन

एक महिन्याच्या आत सहायक व्यवस्थापक व एका लिपिकाचे पद भरले जाईल. बँकेत जनरेटरची व्यवस्था केली जाईल. इंटरनेटची स्पीड वाढावी, यासाठी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केल्या जाईल. तसेच इतर मागण्या बँकेच्या व्यवस्थापकांना कळवून त्या साेडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्वासन एटापल्लीचे शाखा प्रबंधक व मुख्य व्यवस्थापक यांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.

===Photopath===

070121\07gad_1_07012021_30.jpg

===Caption===

बॅंकेसमाेर आंदाेलन करताना एटापल्ली येथील व्यापारी व ग्राहक.