शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पावले धानाच्या मॅट नर्सरीकडे

By admin | Updated: January 10, 2015 01:20 IST

धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात.

कोरची : धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात. मात्र अशा परिस्थितीतही शेतीतूनच नव्या समृद्धतेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे वारे शेतकऱ्यांमध्ये शिरविल्यावर अनेक शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातही कृषी यांत्रिकीकरणाला सुरूवात झाली आहे.कोरची तालुक्यातील बेलगाव घाट येथील मनिराम गुरनुले व इतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. महिला शेतकरी समूह गटाच्या खरीप हंगामातील अनुभवावरून उन्हाळी भात लागवडीकरिता भाताची मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मॅट नर्सरीमुळे मजुरांवर होणारा अतिरिक्त खर्च, वेळेची बचत व तण नियंत्रणावर होणारा खर्च तसेच किड व रोगांपासून धानाचा बचाव व उत्पादन क्षमता वाढविणे आदी फायदे आता शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे कोरची तालुक्यातही शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळत आहेत. बेलगाव घाट येथे मनिराम गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात तालुका कृषी अधिकारी पी. के. जनबंधू, कृषी सहाय्यक बी. पी. मांदाडे, एस. एस. गावड, एस. ए. जाधव व महिला शेतकरी समूह गटाच्या अध्यक्ष रेखा कृष्णराव गावतुरे यांच्या उपस्थितीत मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)