शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जवानांकडून व्यसनमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: January 12, 2017 00:59 IST

येथील सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या मुख्यालयात व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अहेरीत कार्यक्रम : सीआरपीएफ बटालीयनचा पुढाकारअहेरी : येथील सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या मुख्यालयात व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जवानांनी तंबाखू, दारू मुक्तीचा संकल्प केला. कार्यक्रमाला बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार, डॉ. एन. के. प्रसाद, उपजिल्हा रूग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. सी. एम. नुगली, पी. एस. ढपोला, उपकमांडंट पवनकुमार, अशोककुमार, सचिनकुमार, डॉ. समता एम. मनीषा कंचनवार, डॉ. सरोज भगत उपस्थित होते. देशाचा सर्वांगिण विकास आणि सुदृढ राष्ट्राच्या निर्मितीकरिता व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे. व्यसनांमुळे शरीर खिळखिळे होऊन समाजावरही विपरित परिणाम होतो, असे प्रतिपादन जितेंद्रकुमार यांनी केले. यावेळी जवानांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून शपथ घेतली. दरम्यान वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी व्यसनांच्या दुष्परिणामावर माहिती देऊन सीआरपीएफ अधिकारी व जवानांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)