शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात खर्रामध्ये वापरला जातोय केमिकलयुक्त तंबाखू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:49 IST

यंत्रणा सुस्त : वडधा परिसरात गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्क वडधा : आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात नशेच्या पदार्थावर बंदी असली तरी मात्र त्याचा सर्रासपणे पुरवठा केला जात आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात खर्रामध्ये बनावट केमिकलयुक्त तंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या भागात दिवसाढवळ्या खुलेआम मज्जा इगल केमिकल युक्त बनावट सुगंधी तंबाखूचा देऊळगाव मार्गाने पुरवठा केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

बनावट तंबाखू हे सुगंधित केमिकलयुक्त असल्याने त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून खर्रामुळे कॅन्सर सारख्या भयंकर आजाराचे बळी सुद्धा ठरत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस प्रशासनाचे या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.

खर्राचा शौक पुरुष व महिला तसेच लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. बनावट तंबाखूचा खुलेआम पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. बनावट तंबाखू पुरवठा करून झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेक नागरिकांचे आरोग्याशी खेळला जात असल्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसापासून वडधा परिसरात सुरू आहे. तंबाखू पुरवठा करणाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार ? की नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

"खर्रा खाणे आरोग्याला घातकच आहे. खर्रा खाणारे काही रुग्ण दवाखान्यांमध्ये येत असतात आणि ते तोंडाच्या आजारासंदर्भात मला माहिती देत असतात. आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात. त्यामुळे खर्रा खाऊ नये. दिवसाला दोन खरें खाल्ले तर चाळीस रुपये जात असतात. अशावेळी आपण त्याच पैशाचे काजू, किसमिस खाल्ले तर आपल्या आरोग्याला अधिक पोषक वातावरण मिळेल."- डॉ. पवन राऊत, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली