हिरवीगार ज्वारी : जिल्हा नाविन्यता परिषद गडचिरोली यांच्या आर्थिक साह्यातून गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्राने कृषी महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या ज्वारीची लागवड केली आहे. उन्हाळ्यातही हिरवीगार दिसणारी ज्वारी लक्ष वेधून घेत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}