शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

अरतताेंडी येथे ग्रामसेवक देशमुख यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST

कुरखेडा : गट ग्रामपंचायत अरततोंडी येथे कार्यरत तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र देशमुख यांना राज्य शासनाकडून ‘राज्यस्तरीय आदर्श ...

कुरखेडा : गट ग्रामपंचायत अरततोंडी येथे कार्यरत तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र देशमुख यांना राज्य शासनाकडून ‘राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. महेंद्र देशमुख हे गेल्या ९ वर्षांपासून अरततोंडी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन २०१५ ते २०१९-२०पर्यंत सलग जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार, आयएसओ नामांकन, गावात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रोजगार हमी याेजनेची विविध कामे गावात प्रभावीपणे राबविल्याबद्दल देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमाला सरपंच विजय तुलावी, उपसरपंच साईनाथ खुणे, कृषी सहाय्यक कुळमेथे, रोजगार सेवक दिलीप वैरागडे, संगणक परिचालक रंगनाथ मुंगणकर, पाणीपुरवठा कर्मचारी वासुदेव लोहंबरे, खटेश्वर मडावी, टी. एम. कोटांगले, सरिता नैताम उपस्थित हाेते.