शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

काेरची : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, त्यादृष्टीने मतदानासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. ...

काेरची : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, त्यादृष्टीने मतदानासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. कोरची तालुक्यातील दुसरे प्रशिक्षण ६ जानेवारीला कोरची येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडले. या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी छगनलाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले. यावेळी कोरचीचे गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब कटरे व ऑपरेटर निशिकांत खोब्रागडे यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यासंबंधी मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यामध्ये कंट्रोल युनिट, बॉलेट युनिट जोडणी, अभिरूप मतदान, प्रत्यक्ष मतदान करतांना यंत्रात बिघाड झाल्यास उपाययोजना, मतदान प्रक्रिया, निवडणूक कामाविषयी कागदपत्रे, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.