शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर पोलीस अधीक्षकांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:32 IST

अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी येथील पोलीस

सक्रिय अधिकाऱ्यांची गरज : संदीप पाटील यांचे प्रतिपादनगडचिरोली : अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शनिवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या जेटीएससी हॉलमध्ये निरोप देण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सत्कारमूर्ती प्रणय अशोक आदी उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील व उपस्थित अधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रणय अशोक म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात काम केल्याचा मला अभिमान आहे व तो सदैव राहिल. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आवश्यक कौशल्य शिकता आले. तसेच संदीप पाटील यांच्याकडून आपण नेमकेपणा हा गुण आत्मसात केला, असे सांगितले. यावेळी संदीप पाटील यांनी सक्रीयपणे काम करणारे अधिकारी हवेत, असे सांगितले. संचालन पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)