शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाने दिवाळीच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या; 'असे' आहे नवीन वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:38 IST

मिळाला विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना दिलासा : पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य परीक्षेनंतर १५ दिवसांच्या आत घेण्याचे ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी २०२५ च्या परीक्षा दिवाळीच्या काळात घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे विद्यापीठाने परीक्षा २० दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असून, प्राध्यापक व महाविद्यालयांनाही शैक्षणिक तयारीसाठी दिलासा मिळाला आहे.

नवीन परिपत्रकानुसार हिवाळी २०२५ च्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होतील. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केले जाईल. हा निर्णय १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्या आदेशानुसार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल

पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य परीक्षेनंतर १५ दिवसांच्या आत घेण्याचे ठरले होते. मात्र आता सर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घेण्यात येतील. ज्या महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षेचे पत्र आधीच मिळाले आहे त्यांनी तेच पत्र ग्राह्य धरावे, फक्त नवीन वेळापत्रकानुसार बदल स्वीकारावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondwana University Postpones Winter Exams; New Schedule Announced

Web Summary : Gondwana University delayed winter 2025 exams by 20 days following student and faculty concerns. Exams now start November 17, 2025. Revised schedule is available on the university website. Practical exams will be held November 1-15, 2025.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण