शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफच्या मदतीने गट्टा गाव प्रकाशमान

By admin | Updated: March 27, 2016 01:36 IST

तालुक्यातील गट्टा गावाला सीआरपीएफ जवानांनी सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे उपलब्ध करून दिले आहे.

सिव्हीक अ‍ॅक्शन प्रोग्राम: योजनांचा लाभ घ्याएटापल्ली : तालुक्यातील गट्टा गावाला सीआरपीएफ जवानांनी सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सदर गाव सौरऊर्जेने प्रकाशमान झाले आहे. सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार यांच्या मार्गदर्शनात गट्टा येथे सौर पथदिवे लावण्यात आले. दुर्गम भागात वीज खंडित होण्याची समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसात एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा पथदिवे लावण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांतर्गत गट्टा येथे पथदिवे लावण्यात आले. पथदिव्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सहायक कमांडंट मकवाना हिरेन, गट्टा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, द्वितीय कमान अधिकारी एन. पी. सिंग, उपकमांडंट कमलेश कुमार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे कमांडंट मकवाना हिरेन म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाला गट्टा येथील नागरिक उपस्थित होते. सीआरपीएफच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे. यशस्वीतेसाठी पोलीस तसेच सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)