शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टॅक्सीची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:50 IST

कुरखेडावरून प्रवासी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ...

काका-पुतण्या गंभीर : कुरखेडा येथील वन विभागाच्या नाक्यानजीकची घटनाकुरखेडा : कुरखेडावरून प्रवासी घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील काका-पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना कुरखेडा येथील वन विभागाच्या नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विनोद नानाजी खुणे (२८) व तुकाराम मन्साराम खुणे (४२) अशी गंभीर जखमी आहेत. तालुक्यातील आंधळी येथील विद्यमान ग्रा. पं. सदस्य विनोद नानाजी खुणे हे त्यांचे काका तुकाराम मन्साराम खुणे यांना घेऊन आपल्या एमएच-३३-जे-९१५४ क्रमांकाच्या दुचाकीने रामगडवरून कुरखेडाकडे येत होते. दरम्यान कुरखेडावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या एमएच-३३-ए-३८ क्रमांकाच्या टॅक्सीने वन विभागाच्या नाक्याजवळ दुचाकीला जबर धडक दिली. सदर टॅक्सीने दुचाकीला तब्बल ३० फूट फरफटत नेले. दुचाकीवरील काका-पुतण्या या दोघांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी लागलीच कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडताच टॅक्सी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)