शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

६२ कैद्यांची नेत्र तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:40 IST

समता फाऊंडेशन व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा कारागृहात ...

कारागृहात कार्यक्रम : डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्लागडचिरोली : समता फाऊंडेशन व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा कारागृहात नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान ६२ बंदी व कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी करून त्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नेत्र चिकित्सक व्ही. एस. गुडधे यांनी नेत्र तपासणी केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कारागृहाचे प्रभारी अधीक्षक बी. सी. निमगडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. गडचिरोली येथील खुल्या कारागृहात एकूण ६० बंदी आहेत. त्यांच्या आरोग्याची देखभाल घेण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाच्या वतीने शिबिर आयोजीत करून डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी नियमितपणे करून घेतली जाते. या अंतर्गतच कारागृहात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला. ज्या कैद्यांना चष्म्याची आवश्यकता भासली. अशा कैद्यांना मोफतच चष्म्यांचेही वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. गुडधे यांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डोळ्यांची निगा कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)