शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वीज धक्क्याने कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2015 01:45 IST

चामोर्शी नगर पंचायतीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या तांत्रिक कामगाराचा विद्युत खांबावर चढून काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

चामोर्शीतील घटना : विजेच्या लंपडावाने केला घातचामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या तांत्रिक कामगाराचा विद्युत खांबावर चढून काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. आशिष प्रेमानंद लाकडे (२५) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार चामोर्शी शहरातील गोंड मोहल्ल्यातील पथदिवे बंद असल्याच्या तक्रारीवरून आशिष लाकडे याला तेथील बल्ब लावण्यासाठी येथील विद्युत विभागाच्या प्रभारीने पाठविले. त्यानुसार आशिषने सुरू असलेला विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी ग्रिप काढला. नेमक्या याचवेळी नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत झाला. विद्युत पुरवठा बंद झाल्याचे समजून आशिषने तारांना हात लावला. खंडीत विद्युत पुरवठा लगेच सुरू झाला. त्यामुळे वीज धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या लपंडावाने आशिष घात झाला. सहअभियंता सचिन रणदिवे याच्या तक्रारीनुसार चामोर्शी पोलिसांनी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार गणेश लोणारकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)