शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरील कठड्यांअभावी अपघाताचा धोका वाढला

By admin | Updated: October 18, 2015 01:42 IST

कुरखेडा-गेवर्धा या मुख्य मार्गावर असलेल्या पुलावर कठडे उभारण्यात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

दुर्लक्ष : चोरट्यांनी केले कठडे लंपासकुरखेडा : कुरखेडा-गेवर्धा या मुख्य मार्गावर असलेल्या पुलावर कठडे उभारण्यात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून कठडे उभारावे, अशी मागणी होत आहे. गेवर्धा-कुरखेडा मार्गावर तीन ते चार नाले आहेत. या नाल्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी कठडे उभारले होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी सदर कठडे लंपास केले होते. तेव्हापासून प्रशासनाने या पुलावर कठडे उभारणे बंद केले आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. त्याचबरोबर रात्रीच्या सुमारासही अनेक नागरिक प्रवास करतात. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे डोळे दिपकून एखादा वाहनधारक किंवा पायदळ व्यक्ती पुुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलांवर कठडे बांधण्यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलांवर कठडे उभारले नाही. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)