शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:37 IST

जुनी कागदपत्रे व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : जुनी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जुनी कागदपत्रे व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था होत आहे.जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व इतर दाखले काढण्याकरीता आजोबा, पंजोबा, यांच्या नावाचे नोंद असलेले कोतवाल पंजी, अधिकार अभिलेख पंजी, पी-१ ही कागदपत्रे महत्वाचा पुरावा म्हणून मागण्यात येते. कोतवाल पंजी पंचायत समीतीकडून मिळते. तर अधिकार अभिलेख पंजी तहसील कार्यालयातून मिळते. सदर महत्वाचे रेकॉर्ड सुरक्षीत ठेवण्यास संबधीत विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना हे महत्त्वाचे कागदपत्रे मिळणे अवघड झाले आहे. पूर्वी रजिस्टरवरील संबधीताचे नाव असल्यास त्यांना त्याचा उतारा त्या दाखल्यावर उतरवून संबधीत अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दिल्या जायचे. त्यामुळे जुना रेकॉर्ड टिकून राहायचा. पंरतू आता मुळ रजिस्टरची झेरॉक्स प्रत मागविले जातात. या रेकॉर्ड खुपच जुने असल्याने रजिस्टर मधील कागद कुजलेले आहे. झेरॉक्स काढताना अनेक कागद पाडले जातात. अशा जुन्या कागदपत्रांची प्रशासनाने जपवणूक करावी.