शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त निवडणुकीसाठी तहसीलदारांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

कोरची : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवार दारूचे वाटप करत आचारसंहिता निवडणूक नियमांचे भंग करणार नाही. यासाठी मुक्तिपथतर्फे ‘दारूमुक्त निवडणूक’ अभियान ...

कोरची : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवार दारूचे वाटप करत आचारसंहिता निवडणूक नियमांचे भंग करणार नाही. यासाठी मुक्तिपथतर्फे ‘दारूमुक्त निवडणूक’ अभियान राबविले जात आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करण्यासाठी तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी सी. आर. भंडारी व मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांची बैठक पार पडली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा दारूमुक्त करण्यासाठी जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथचे प्रयत्न सुरू आहे. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांतीपूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्णतः दारूमुक्त व्हावी, यासाठी गावागावांत ठराव घेऊन मागणी केल्या जात आहे. मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावात ‘दारूमुक्त निवडणूक’ संदर्भात जनजागृती केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांकडून ''''''''मी दारूचे वाटप करणार नाही'''''''' अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. गाव विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरित्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे. आदी बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके उपस्थित होत्या.