शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नर्सेस संघटनेची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा

By admin | Updated: July 6, 2015 02:01 IST

जिल्ह्यातील नर्सेसच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या,

उपोषणाचा इशारा : प्रलंबित समस्या सोडवा
गडचिरोली : जिल्ह्यातील नर्सेसच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्याशी चर्चेद्वारे करण्यात आली. १२ जुलैपर्यंत तोडगा न काढल्यास संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
चर्चेदरम्यान महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, नर्सेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती कांबरे, कोषाध्यक्ष कल्पना रामटेके, उपाध्यक्ष छाया मानकर, सुपारे, कुमरे, पोटावी, बावणे, वड्डे उपस्थित होत्या. ए. एन. एम. ला पदोन्नती देण्यात यावी, ८० टक्के नर्सेसना स्थायी करावे, १२ व २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या नर्सेसना कालबद्ध पदोन्नती द्यावी, वेतन महिन्याच्या ५ तारखेच्या आत करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील नर्सेसचे सेवापुस्तक अद्ययावत करावे, प्रशिक्षण पथक व जिल्हा आरोग्य विभागात प्रतिनियुक्ती द्यावी, गोपनीय अहवालाची प्रत कर्मचाऱ्यांना द्यावी, अंशकालीन स्त्री परिचरांना कामावर घ्यावे या मागण्यांचा समावेश होता.