शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांतच कुदरशी मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

रेखेगावपासून अनंतपूर-कुदरशी टोला-जगमपूर-भाडभिडी मार्गे हा रस्ता घोटकडे निघतो. तालुका मुख्यालयात जाण्यासाठी या मार्गाने नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची ...

रेखेगावपासून अनंतपूर-कुदरशी टोला-जगमपूर-भाडभिडी मार्गे हा रस्ता घोटकडे निघतो. तालुका मुख्यालयात जाण्यासाठी या मार्गाने नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते. रेखेगावासून जगमपूर फाट्यापर्यंत ४ किमीचे अंतर आहे. या चार किमी रस्त्याचे सात वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, २०१७-१८ मध्ये रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली व मार्गाचे नूतनीकरण झाले. मात्र, मध्यंतरीच अनंतपूर गावापासून परशुराम वैरागडे यांच्या शेतापर्यंत अर्धा किमी रस्त्याचे नूतनीकरण अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. पावसाळ्यात या मार्गाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनधारकांची दिशाभूल झाली. अनेक किरकाेळ अपघात या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स ......

मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आमगाव परिसरातील अनंतपूर व कुदरशी टाेला येथील नागरिकांनी अनेकदा या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. सध्या येथून आवागमन करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या दुरवस्थेत पुन्हा भर पडल्याने नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते, परंतु काहीच उपयाेग झाला नाही.