शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कोरचीतील अवैध धंदे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:56 IST

कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, ......

ठळक मुद्देबसपाचे तहसीलदारांना निवेदन : तालुक्यातील शांतता धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी कोरची तालुका बहुजन समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.कोरची तालुक्यात मटका पत्त्याचे क्लब अनाधिकृतरित्या राजरोसपने सुरू आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. दिवसभर केलेल्या कामाची मजुरी मटक्यात खर्च केली जात आहे. पोलीस व इतर प्रशासनातील अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. यामुळे तालुक्यातील शांतता धोक्यात आली आहे. तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून अवैध धद्यांवर प्रतिबंध घालावा, तशा प्रकारचे निर्देश पोलीस विभागाला द्यावे, अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर विधानसभा प्रमुख जयदेव सहारे, वामन राऊत, प्रशांत दोनाडकर, गौरधारी जांभुळे, विषयनाथ सहारे, प्रकाश ऊके, गोविंदा राऊत, रेखा हिडामी, सदाराम कोरटी आदींच्या स्वाक्षºया आहेत.