शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राजे विश्‍वेश्‍वरराव महाराजांची जयंती साजरी

By admin | Updated: June 2, 2014 01:15 IST

नाग विदर्भ आंदोलन समितीचे प्रनेते, वेगळ्या विदर्भ राज्याचे खंदे सर्मथक

अहेरी/सिरोंचा : नाग विदर्भ आंदोलन समितीचे प्रनेते, वेगळ्या विदर्भ राज्याचे खंदे सर्मथक विदर्भ राज्य निर्मितीसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणारे राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांची जयंती अहेरी व सिरोंचा येथे साजरी करण्यात आली.

अहेरी येथील विठ्ठल रूख्माई मंदिरासमोरील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राजे अम्ब्रीशराव महाराज, कुमार अवधेशरावबाबा, प्रवीणरावबाबा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच गंगाराम कोडापे, माजी प्राचार्य मद्देर्लावार, नीलकंठ बंडावार, प्रकाश सावकार गुडेल्लीवार, क्रिष्ण मंचर्लावार, प्राचार्य कत्रोजवार, किशोर मंथनवार, o्रीनिवास मगडीवार, सचिन पेदापल्लीवार, प्रमोद दोंतुलवार, शंकर मद्दीवार, विनोद भोसले, शंकर मगडीवार, अमीत गुडेल्लीवार, वलके आदी उपस्थित होते.

सिरोंचा येथील नाविसच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रूग्णालयात फळवाटप केले. यावेळी डॉ. मनीष चव्हाण, डॉ. जीवणे, नागभुनम चकीनापूवार उपस्थित होते. १0 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सलाम सत्तार शेख, राजेश राजंडी, किरण संगेम, शेखर परसा, आकाश बंदेला, राम प्रसाद परसा, राजू संगेम, मधुकर संगेम, नरेश कंतीवार, o्रीनिवास बंडम, क्रांती वेमुला, शांतकुमार दुम्पला, मल्लेश वेलपुला, अनिल बंदेला, शाम गटला, विनय पेंड्याला, रामकृष्ण गटला, o्रीकांत सीलम, लक्ष्मण रेड्डी, सतीश परसा, राजकिशोर परसा, सागर संगेम, महेश दुलम यांच्यासह नाग विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)