शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू असल्याचा अभिमान बाळगा

By admin | Updated: January 4, 2015 23:11 IST

जगात हिंदू धर्माच्या तत्वाला श्रेष्ठ मानल्या जाते. हिंदू धर्माचा संपूर्ण जगात आदर केला जातो त्यामुळे हिंदू असल्याचा अभिमान बाळगून धर्म रक्षणासाठी एकत्र या, असे आवाहन विश्व हिंदू

अहेरी : जगात हिंदू धर्माच्या तत्वाला श्रेष्ठ मानल्या जाते. हिंदू धर्माचा संपूर्ण जगात आदर केला जातो त्यामुळे हिंदू असल्याचा अभिमान बाळगून धर्म रक्षणासाठी एकत्र या, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली येथील केंद्रीय महामंत्री विनायक देशपांडे यांनी केले.
अहेरी येथील राजे विश्वेश्वराव महाराज स्टेडिीामवर आयोजित हिंदु धर्म संमेलनात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून रामग्यानी महाराज होते तर प्रमुख अतिथी म्हणून शंकर महाराज, सतीश दलाल, निष्ठुरवार महाराज, रामदास महाराज, दादुजी महाराज, निळकंठ पुष्पालवार, देवेश मिश्रा आदी उपस्थित होते.
यावेळी संमेलनाला मार्गदर्शन करताना रामग्यानी महाराज यांनी भारतीय संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. त्यात आचार-विचार, खान-पान, आन-मान यांच्यात पवित्रता असणे गरजेचे आहे. हिंदु धर्मात गाय ही तिन मातांपैकी एक आहे. तिचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि यासाठी गोहत्या बंदी झालीच पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
संमेलनानिमित्य आलापल्ली ते अहेरीदरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात आली व कलश यात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान गिरीश मद्देर्लावार यांनी सेंद्रिय शेतीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे व पूर्वा दोंतुलवार यानी केले. प्रास्ताविक अमित बेझलवार यानी केले तर आभार अमोल मुक्कावार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारतमातेच्या आरतीने करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)