शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या धसक्याने पानझडी जंगलात वनव्यांना प्रतिबंध

By admin | Updated: March 4, 2016 01:28 IST

ज्या वनव्याप्त क्षेत्रात जंगलांना आगी लागते, त्या वन परिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, ...

वैरागड : ज्या वनव्याप्त क्षेत्रात जंगलांना आगी लागते, त्या वन परिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी केली. या घोषणेनंतर वनपाल व वनरक्षकांनी कारवाईचा धसका घेऊन ते सतर्क झाले आहेत. परिणामी पानझडीच्या जंगलातील वनव्याला प्रतिबंध लागला असल्याचे दिसून येते.यंदा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाने ज्या काही उपाययोजना केल्या. त्या यशस्वी होत असल्याची माहिती आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी लोकमतला दिली आहे. वनवे लागण्याच्या खऱ्या कारणांचा वन विभागाने शोध घेतल्यानंतर जंगलाला आगी लागल्याचे प्रमाण कमी झाले. गतवर्षी वनव्यावर उपग्रहाची नजर राहणार, असे वन विभागाने जाहीर केले होते. मात्र यानंतरही अनेक ठिकाणीची जंगले आगीत स्वाह झाली. यावर्षी जंगलाला आग लागल्यास संबंधितांवर थेट पोलीस विभागामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आगीला वनरक्षक व वनपालाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा इशारा देताच हे दोन्ही वनकर्मचारी वनव्याच्या बाबतीत अधिकच जागृत झाले आहेत. यंदा काही ठिकाणी वनव्याच्या किरकोळ घटना घडल्या.