शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST

इंटरनेटचा अभाव ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनवरून माहिती भरताना इंटरनेट सुविधा मिळत नाही. त्यामुळे ...

इंटरनेटचा अभाव

ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनवरून माहिती भरताना इंटरनेट सुविधा मिळत नाही. त्यामुळे इंटरनेटच्या रेंजमध्ये आल्यानंतरच त्यांची माहिती संबंधित ॲपवर दिसते. असे असले तरी ऑफलाईन काम करण्याची सुविधा असल्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी हे ॲप उपयोगाचे आहे.

प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडे स्मार्ट फोन आहे. पण सध्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणे सुरू असल्यामुळे त्यावरून काम बंद आहे. सुरूवातीला मोबाईलवर काम करणे काही सेविकांना कठीण गेले. नंतर मात्र त्यांना ते काम अंगवळणी पडले. वरिष्ठस्तरावरून सूचना येताच पुन्हा मोबाईलवर काम सुरू होईल.

- विशाल गुणवंत धात्रक

जिल्हा समन्वयक, पोषण अभियान

मोबाईलवरून ही सरकारी कामे करण्याची सोय

- कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती भरणे. यासाठी आधी वेगळे रजिस्टर ठेवावे लागत होते. आता मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्येच ती माहिती राहते.

- कुटुंब सर्वेेक्षणातील डेटानुसार बाळ, गरोदर महिलेच्या वजनवाढीवर देखरेख, दर महिन्याला त्याची नोंद ठेवणे ही कामे मोबाईलवर होतात.

- महिला आणि बालकांना दिला जाणारा गरम ताजा आहार, त्याची नोंदणी आणि वाटपाची माहिती घेऊन ती सॉफ्टवेअरमध्ये टाकली जाते.

- अपेक्षित कामांची यादी मोबाईलमध्येच पहायला मिळते. अंगणवाडी ताईने किती वाजता अंगणवाडी उघडली यापासून तर किती जणांना खाऊचे वाटप केले ही माहिती त्यात असते.

- कोणत्या दिवशी कुठे गृह भेट करायची आहे याची आठवण मोबाईलच देते. त्यानुसार कुपोषित बालक, नवजात बालक, स्तनदा आणि गरोदर मातांच्या घरी भेटी दिल्या जातात.