शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सारेचजण सुखावले

By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST

यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते.

गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते. जड धानपीकाची शेती कडक आली होती. त्यामुळे धानपीकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सर्वत्र धडपड सुरू झाली होती. मात्र आज ७ आॅक्टोबर रोजी बऱ्यापैकी पाऊस आल्याने धानपीकाला पाणी पुरवठा झाला आहे. आजच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सारेचजण सुखावले आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. या कालावधीत सुर्यही कोपत होता. यामुळे धानपीकाला फटका बसत होता. प्रचंड तापमानामुळे नागरिकही हैराण झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरातील कुलर सुरू केले होते. मात्र महिनाभराच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आरमोरी तालुक्यातील कासवी व वैरागड परिसरातील शेतकऱ्यांची पाऊस होत नसल्यामुळे सिंचाई विभागाच्या विरोधात ओरड होत होती. घोट परिसरातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी १४ गावापर्यंतच्या शेतींना पोहोचत नसल्याने या गावातील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. पाऊस झाल्यामुळे घोट परिसरातील १४ गावातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)