शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 73 हजार 852 लाभार्थी घरकुलासाठी ठरले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवस मुदत ठेवण्यात आली होती. यावेळी एकही आक्षेप प्राप्त न झालेल्या प्रस्तावना ग्रामसभेने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार मंजुरी देण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान आवास योजना ग्रामीणअंतर्गत जिल्हास्तरीय अपील समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत घरकुलांसाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांच्या यादीला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत आवास प्लस डेटाबेस (प्रपत्र ड) मधील तालुकास्तरावर पात्र लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम यादीला मान्यता देण्यात आली.घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवस मुदत ठेवण्यात आली होती. यावेळी एकही आक्षेप प्राप्त न झालेल्या प्रस्तावना ग्रामसभेने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार मंजुरी देण्यात आली. जिल्हास्तरीय अपील समितीच्या या सभेला समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉ. दिलीप बारसागडे उपस्थित होते.

७ हजार ३६० घरे बांधणार २०२१-२२ या वर्षात जिल्ह्याला ७ हजार ३६० घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काही घरकूल दाेन ते तीन वर्षांचा कालावधी संपूनही पूर्ण हाेत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निश्चित कालावधीत घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हाेणार आहेत.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना