शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार शौचालय अपूर्णच

By admin | Updated: October 29, 2016 01:41 IST

स्वच्छत भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या चालू वर्षात

आर्थिक वर्ष संपायला चार महिने उरले : बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रशासनापुढे आव्हानगडचिरोेली : स्वच्छत भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या चालू वर्षात ११ तालुक्यात एकूण ३४ हजार २४९ शौचालय मंजूर करण्यात आले. यापैैकी ९ हजार शौचालयाचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तब्बल २५ हजार २४९ शौचालय अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे. ३१ डिसेंबर अखेरपर्यंत अपूर्ण शौचालयाचे काम पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.डिसेंबरपासून कामात गती येणारगडचिरोली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक घेतल जाते. खरीप हंगामात धानपिकाची मोठ्या प्रमाणात लावगड करण्यात आली असून संपूर्ण पावसाळाभर शेतीची कामे करण्यात आली. त्यामुळे या कालावधीत शौचालयाचे काम सर्वच गावात ठप्प पडले. मात्र आता पावसाळा संपला असून धानपिकाच्या कापणी व बांधणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून वैयक्तिक शौचालयाच्या कामात गती येणार आहे. त्या दिशेने प्रशासनाकडूनही प्रयत्न होणार आहेत. अहेरी उपविभाग पिछाडीवरअहेरी, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा या सहा तालुक्यांचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती प्रचंड मंदावली आहे. या पाचही तालुक्याच्या ग्रामपंचायतीअंतर्गत गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय अपूर्ण स्थितीत आहेत. त्या तुलनेत गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, गडचिरोेली या तालुक्यात शौचालयाच्या कामात समाधानकारक गती आहे. विविध शासकीय योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकास कामात अहेरी उपविभागातील बहुतांश गावे पिछाडीवर राहत असल्याचे दिसून येते.