शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:52 IST

अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले.

गुवाहाटी : अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात स्पेनने तुल्यबळ फ्रान्सचा २-१ असा पराभव केला.येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलिट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फ्रान्सने आघाडी घेत स्पेनला धोक्याचा इशारा दिला. ३४व्या मिनिटाला अमिन गौइरी याने डाव्या बाजूने दिलेला पास लेन्नी पिंटोर याने अप्रतिमरीत्या घेतला आणि चेंडू थेट गोलजाळ्यात धाडून फ्रान्सला १-० असे आघाडीवर नेले. फ्रान्स मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम राखणार असे दिसत होते. परंतु, ४४व्या मिनिटाला जुआन मिरांडाने फ्रान्सच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत उजव्या बाजूने फेर्रान टोर्रेस याने दिलेल्या पासवर चेंडू गोलजाळ्यात धाडत सामना १-१ असा बरोबरीत आणला. (वृत्तसंस्था)इराणने दिला मेक्सिकोला धक्कामडगाव : सुरुवातीलाच दोन गोल करुन मिळवलेल्या भक्कम आघाडीच्या जोरावर इराणने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना मेक्सिकोचे आव्हान २-१ असे संपुष्टात आणले. पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आक्रमक सुरुवात केलेल्या इराणला मोहम्मद शरीफी याने ७व्या मिनिटाला गोल करुन आघाडीवर नेले. यानंतर चार मिनिटांनी अल्लाहयार सय्यद याने शानदार गोल करुन इराणला २-० असे भक्कम आघाडीवर नेले. विशेष म्हणजे सय्यदचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.दोन गोलने पिछाडीवर पडलेल्या मॅक्सिकोवर कमालीचे दडपण आल्याने त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. त्यात, ३७व्या मिनीटाला रॉबर्टो डि ला रोसायाने गोल करुन मॅक्सिकोची पिछाडी १-२ अशी कमी केली. परंतु, यानंतर इराणने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुस-या सत्रात हीच बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली  होती. परंतु, फ्रान्सकडून आपल्याच गोलक्षेत्रात झालेल्या धुसमुसळ्या खेळामुळे स्पेनला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. ही सुवर्णसंधी अचूकपणे साधत रुईझने स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत नेले. पुढील फेरीत रविवारी स्पेनचा सामना इराणविरुध्द होईल. 

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल