शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

'या' किड्यामुळे अनेकांनी पत्ता कोबी खाणं सोडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:54 IST

अनेक लोक पत्ताकोबी खाण्यासाठी फारसे उत्सुक नसतात.

अनेक लोक पत्ताकोबी खाण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. कारण त्यांना ती भाजी खायला खायला आवडत नाही. पण  बाहेरचे अन्नपदार्थ खाताना पत्ता कोबी  हमखास  खाल्ली जाते.  मन्चुरियन बॉल्स किंवा मन्चुरियन भेळ खाताना तसंच बर्गर खाताना कोबीची एक वेगळीच चव  लागत असल्यामुळे कोबीचे सेवन केलं जातं. पण मध्यंतरी लोकांनी कोबी खाणं सोडून  दिलं होतं.

कारण त्यात असलेल्या एका प्रकारच्या किड्यामुळे कोबी खाण्यासाठी लोक खूप विचार करत असायचे. तुम्ही सुद्धा पत्ता कोबी खावा कि खाऊ नये याबाबत  शंका बागळून असाल तर आज आम्ही तुम्हाला कोबीच्या सेवनाबद्दल माहिती  देणार  आहोत. चला तर मग जाणून घेऊया पत्ता कोबीत असणारा किडा  कसा असतो. 

पत्ता कोबीमध्ये एका प्रकारच्या अळ्या असतात. त्यांना टेपवर्म म्हणतात.  ही टेमवर्म  पोटात गेल्यास  रक्तप्रवाहासोबतच  शरीराच्या इतर भागांवर  सुद्धा परिणाम करत असते. तर काही प्रकारच्या अळ्या या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही अशा लहान आकाराच्या असतात. पण जर यापासून बचाव करायचा असल्याल कोबीची भाजी घरी तयार करण्याआधी चिरून उकळून घ्या. उकळल्यामुळे त्यातील  शरीरासाठी अपायकारक ठरणारे घटक नष्ट होतील.

टेपवर्म  पावसाच्या पाण्यामुळे  किंवा अन्य काही कारणामुळे  जमिनीत पोहोचतात. नंतर ते  भाज्यांवर आल्याने त्या माध्यमातून शरीरासाठी घातक ठरतं असतात. टेपवर्ममुळे शरिराला जे  ईन्फेक्शन होते त्याला टॅनिएसिस (taeniasis)  असं म्हणतात.  ज्यामुळे शरिराच्या आतल्या भागात जखमा होतात.

या किड्याचं इन्फेक्शन झाल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होते. त्याशिवाय थकवा येणं, विटामिन्स, आणि रक्तदाबासंबंधी  समस्या उद्भवू शकतात. या किड्याची लांबी ३.५ मीटर पर्यंत असते. या किड्यांची ५ हजारपेक्षा जास्त प्रजाती आहेत. आशियाई देशांच्या तुलनेत युरोपीयन देशात या किड्यांचे प्रमाण कमी आहे. 

टॅग्स :foodअन्न