उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार. तसचं सट्टी असल्यामुळे महिला जर उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काही खास जेवण बनवण्याच्या विचारात असतील तर आज आम्ही तुम्हाला छान  रेसीपीज् सांगणार आहोत. अलिकडे महिला काही नवीन रेसेपी ट्राय केल्यानंतर सोशल मिडीयावर टाकत असतात. 

Image result for tiranga recipe

जर तुम्हाला सुद्दा तुमची पाककला इतरांना दाखवून आकर्षीत करायचं असेल तर तुम्ही खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या  तिरंगी  रेसेपीज् करून आपला आनंद साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशा तयार करायच्या तिरंगी रेसेपीज्.  जर तुमचा  बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन असेल  तरी झटपट तुम्ही  घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून नाष्त्यासाठी या रेसेपीज् तयार करू शकता. 

Image result for tiranga recipe
 

तिरंगी पुलाव


तिरंगी इडली


 तिरंगी  रवा ढोकळा


 तिरंगी सॅण्डविच

Web Title: Happy Republic Day 2020-Special tricolour recipes for Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.