शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताच्या GDP वाढीचा दर घटणार, ABD चा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 19:43 IST

कोरोनामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम झाल्याने एडीबीने विकास दर कमी केल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देएडीबीच्या वाढीचा अंदाज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाज बराच मिळता-जुळता आहेअशातच एशियन डेव्हलपमेंट बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे

नवी दिल्ली: covid 19 impact on indian economya and gdp: कोरोनाकाळात जगभरातील अर्थचक्र थंडावले होते. या काळात अनेक देशांत मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. भारतातही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच एशियन डेव्हलपमेंट बँकेने (Asian Development Bank) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशाचा चालू वित्त वर्षातील (2021-22) आर्थिक विकास दर म्हणजे जीडीपी (Gross domestic production India) कमी करून तो 10 टक्के केला आहे. यापूर्वी ADBने भारताचा विकास दर 11 टक्के राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. आता पुन्हा एडीबीने पुर्वीचा त्यांचा अंदाज बदलला आहे. एडीबीच्या मते, कोरोनामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम झाला असून त्यामुळे हा दर बँकेने कमी केला आहे. 

सकारात्मक बाब म्हणजे पुढील काही दिवसांत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही एडीबीने व्यक्त केली आहे. भारतात येऊ पाहणारी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात देशाला काही प्रमाणात यश आले आहे. त्यामुळे चालू वित्तीय वर्षातील पुढील तीन तिमाहीत चांगली रिकव्हरी होईल अशी शक्याताही एडीबीने व्यक्त केली आहे. ज्यामुळे पूर्ण वर्षाचा विकास दर 10 टक्के राहील पण त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान विकास दरात घट होऊ शकते, असं अनुमान एडीबीने केले आहे.

एडीबीच्या वाढीचा अंदाज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाज बराच मिळता-जुळता आहे. आरबीआयने (RBI) चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के राहण्याची अपेक्षा जूनमध्ये सुधारित अंदाजानुसार व्यक्त केली आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत