लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | jammu kashmir udhampur bus accident many passengers killed and injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

Udhampur Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ...

“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार - Marathi News | mp parth pawar said record of 2 lakh 70 thousand will have been broken in baramati bypoll election 2026 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार

NCP MP Parth Pawar: पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ...

Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती - Marathi News | "...then the Snake will bite your child"; the fear shown to the woman by the fraudster Ashok Kharat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ...

लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Man stands for 15 minutes with daughter on his shoulder, even waved to 100 rickshaws...; Video from Dombivli goes viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल

Dombivli Viral Video: रिक्षाचालकांची मुजोरी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही; परंतु याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी एका प्रवाशाला आला. ...

हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं... - Marathi News | Killer father Shamar Elkin who reportedly killed eight children in Shreveport before being shot by police in america | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...

Killer father Shamar Elkin News: हल्लेखोराला स्वत:च्या पत्नीपासून चार, तर शेजारील महिलेकडून तीन मुले होती ...

Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना? - Marathi News | Chanakya Niti: Acharya Chanakya says, 'this' mentality makes Lakshmi turn away! You're not making this mistake, are you? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

Chanakya Niti: आपण अनेकदा पाहतो श्रीमंत अधिकच श्रीमंत होतात आणि गरीब अधिकच गरीब; हे नेमकं कशामुळे घडतं याचा उलगडा आचार्यांनी केला आहे.  ...

मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत! - Marathi News | pakistan plan to recover big package from america under the guise of mediation with iran it has filed pockets twice before | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!

Pakistan News: शांतता बैठकीचे आयोजन करण्याच्या बदल्यात अमेरिका त्यांना एक मोठे 'बक्षीस' देईल, अशी पाकिस्तानला आशा असल्याचे म्हटले जात आहे. ...

“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे? - Marathi News | bjp brij bhushan sharan singh said you take reservation not only 75 years but also for next 175 years we do not need it | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?

Brijbhushan Sharan Singh News: जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली, असे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. ...

Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी - Marathi News | west bengal elections Mamata Banerjee threatens officials tmc workers video viral social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी

Mamata Banerjee And BJP : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर सभेत बंगालमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ...

Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी - Marathi News | TCS conversion case accused Nida Khan underwent treatment in Mumbai on April 11; Bail application to be heard today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :TCS धर्मांतरातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला मुंब्र्यात घेतले उपचार; जामीन अर्जावर सुनावणी

TCS Nida Khan : टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी - Marathi News | Passengers bear the cost of crores of rupees for cleaning ST depots and premises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी

महिन्याला ३० कोटींचा खर्च; सुविधा सुरू होण्याआधीच दररोज १ कोटीची वसुली ...

Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द - Marathi News | Relief for Avinash Bhosale: PMLA Tribunal Quashes ED Asset Seizure in DHFL Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असून, पीएमएलएअंतर्गत अपिलीय न्यायाधिकरणाने अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या बहुतेक मालमत्तांवरील कारवाई रद्द केली. ...