योगाकडून आध्यात्माकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:05 IST2016-03-05T12:05:23+5:302016-03-05T05:05:23+5:30

ताण-तनावापासून सुटकारा मिळविण्यासाठी योगाची मदत घेणारा गायक लियाम गॅलेगर आध्यात्मिक ज्ञानासाठी आता भारतात येण्याची योजना आखत आहे.

From Yoga to Spirituality | योगाकडून आध्यात्माकडे

योगाकडून आध्यात्माकडे

ण-तनावापासून सुटकारा मिळविण्यासाठी योगाची मदत घेणारा गायक लियाम गॅलेगर आध्यात्मिक ज्ञानासाठी आता भारतात येण्याची योजना आखत आहे. सुत्रानुसार पहिली पत्नी निकोल एप्पलटन हिला घटस्फोट दिल्यानंतर स्वत:ला शांत ठेवण्यासाठी तो गेल्या वर्षभरापासून योगाची मदत घेत आहे. मात्र आता त्याला योगाला आध्यात्मिक जोड द्यायची आहे. त्याच्या मते, आध्यात्म जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, त्याचे ज्ञान मिळवायला हवे.

Web Title: From Yoga to Spirituality