शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जगातले पहिले इलेक्ट्रीक विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 18:56 IST

जगातले पहिले इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेक आॅफ व लँडींग विमान तयार झाले असून बाजारात ते २०१८ साली विक्रीसाठी येईल असे समजते.

जगातले पहिले इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेक आॅफ व लँडींग विमान तयार झाले असून बाजारात ते २०१८ साली विक्रीसाठी येईल असे समजते. अंड्याच्या आकाराचे हे विमान दोन सीटर आहे व खासगी जेट म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. हे विमान व्हर्टीकल लँडींग व टेकआॅफ करू शकते त्यामुळे त्यासाठी विमानतळ अथवा जमीनीची गरज लागत नाही. ते घरावरही उतरू शकते.  

युरोपियन स्पेस एजन्सीच्या देखरेखीखाली म्युनिक विद्यापीठातील चार पदवीधर इंजिनिअर्सनी हे विमान तयार केले आहे. त्याचे नामकरण लिलियम असे केले गेले आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी ४०२ किमी असून त्याची क्षमता एका चार्जमध्ये ४८२ किमी उड्डाणाची आहे. हे इलेक्ट्रीक विमान असल्याने त्याचा आवाज येत नाही तसेच त्यामुळे हवेचे प्रदूषणही होत नाही.

आकाराने लहान असल्याने त्याला ५० बाय ५० ची जागा पुरते. हे विमान ६०० किलो वजन वाहून नेऊ शकते. रोजच्या वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त असल्याच्या निर्मात्यांचा दावा आहे.  हे विमान चालविण्यासाठी पायलटला फक्त २० तासांचे प्रशिक्षण पुरेसे ठरते. तसेच हे विमान फक्त दिवसा व हवामान स्वच्छ असतानाच उडू शकते.