शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तीन राजधानी असलेला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 21:07 IST

दक्षिण आफ्रिका हा जगात असा आगळावेगळा देश आहे की, त्याला तीन राजधानी आहेत.

तीन राजधानी असलेला देश  ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु, दक्षिण आफ्रिका  हा जगात  असा आगळावेगळा देश आहे की, त्याला तीन राजधानी आहेत. या तिन्हीही ठिकाणी प्रशासनाचे वेगवेगळे कार्य चालते. प्रिटोरिया, ब्लोमफोंटेन व केपडाऊन असे राजधानी असलेल्या या शहरांची ही  नावे आहेत. या देशाच्या पश्चिमी भागाला फुलांचे राज्य म्हटले जाते. येथे फुलांच्या साडेआठ हजार प्रजाती असल्याचा दावा करण्यात येतो. हे नॅशनल पार्क जगातील सर्वात मोठे संरक्षीत वन आहे. जंगली प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्याकरिता हे बनविण्यात आले होते. या पार्कमध्ये जगातील पाच मोठे प्राणी आहेत. यामध्ये हत्ती, गेंडा, वाघ व बिबट्या हे म्हैसीसोबत पाहता येऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेत खाण उद्योग अर्थव्यवस्था ही खूप महत्त्वपूर्ण आहे. येथे सोने, हिरे, प्लेटीनम, लोह व कोळशासह अन्य खाणी आहेत. येथील चलनाचे नाव रॅड असून, आफ्रिकन व इंग्रजी या दोन्ही भाषा अधिक बोलल्या जातात. क्रिकेट हा या देशातील सर्वात आवडता खेळ आहे.