शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

​ व्हॉट्स अ‍ॅपवर असे पाठवा ‘ब्लॅँक मॅसेज’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 16:25 IST

व्हॉट्स अ‍ॅपने जणू सर्वांनाच वेड लावलंय. आज प्रत्येकजण व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्स अ‍ॅप नेहमी आपल्या यूजर्सना अपडेट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते.

व्हॉट्स अ‍ॅपने जणू सर्वांनाच वेड लावलंय. आज प्रत्येकजण व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्स अ‍ॅप नेहमी आपल्या यूजर्सना अपडेट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते. नुकतेच त्यात व्हिडिओ चॅटचे आॅप्शनदेखील आले, ज्यामुळे ते अधिकच कम्फर्टेबल अ‍ॅप म्हणून प्रचलित झाले. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे आपण कोणाला मॅसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकतो. मात्र आपणास माहित आहे का, की याद्वारे आपण कोणाला ब्लॅँक मॅसेज पाठवू शकतो. नाही ना, चला तर मग आपण ब्लॅँक मॅसेज कसा पाठवायचा याबाबत काही स्टेप्स पाहूया. * सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून ‘नो वर्ड अ‍ॅप’ डाउनलोड करा.* आता ‘एपीके’ ला इन्स्टॉल करा आणि फोल्डरला डाऊनलोड करावे, त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीतील ‘अननोन सोर्स’ला इनेबल करा. * त्यानंतर ‘नो वर्ड अ‍ॅप’ला ओपन करा. ओपन केल्यानंतर आपणास अ‍ॅपच्या होम पेजवरील सेंड बटन दिसेल.* आता आपल्याला ज्या अ‍ॅपमधून ब्लॅँक मॅसेज पाठवायचा असेल त्याची निवड करा. येथे आपणास व्हॉट्स अ‍ॅपला सिलेक्ट करावे लागेल. यानंतर ज्याला मॅसेज पाठवायचा असेल त्याचे चॅट बॉक्स ओपन करा. * आपल्याद्वारे कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर लगेचच ब्लॅँक मेसेज त्यांना सेंड होईल. याप्रकारे आपण कोणालाही ब्लॅँक मेसेज पाठवू शकता.